तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे खा.ओमप्रकाश निंबाळकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अ.रहेमान काझी मित्र परिवार, महाविकास आघाडी (तेर) पांडूरंग शिंदे (आरणी) मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने 51 सिमेंट बाकडयाचे लोकार्पण व 330 टी शर्टचे वाटपाचा शुभारंभ आ.कैलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

 
Top