धाराशिव (प्रतिनिधी) - शहरातील टिपीएस कॉर्नर येथील रहिवासी माजी सैनिक श्री सोपानराव केशवराव काकडे ( वय-  78 वर्षे) यांचे उपचार सुरु असताना मंगळवार दि.9 जुलै रोजी दुःखद निधन झाले. 

त्यांच्या पार्थिवावर धाराशिव शहरातील कपिलधारा स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात 1 मुलगा,1 मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. ते डॉ भाग्यश्री कोरे व प्रा संतोष काकडे यांचे वडील होते. त्यांनी भारतीय सैन्यात 18 वर्ष देश सेवा करून 1986 मध्ये सेवानिवृत्त झाले होते.

 
Top