परंडा (प्रतिनिधी) - शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त परंडा पंचायत समिती सभागृह येथे शनिवार दि.27 रोजी भव्य रक्तदान शिबीराचे उद्घाटन शिवसेना नेते माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी 264 रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले 

यावेळी जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील, तालुकाप्रमुख मेघराज दादा पाटील ,शहरप्रमुख रईस मुजावर ,मा. उपनगरध्यक्ष इस्माईल कुरैशी , बाजार समिती सभापती जयकुमार जैन, माजी नगरसेवक डॉ.अब्बास मुजावर, मा.नगरसेवक विनोद साळवे, संचालक ॲड.अनिकेत काशीद, संचालक शंकर जाधव मधुकर गायकवाड, प्रशांत गायकवाड, सचिन शिंदे, युवासेना तालुका प्रमुख शिवाजी देवकर, युवा सेना शहरप्रमुख कुणाल जाधव, संतोष गायकवाड,ज्योतीराम गायकवाड, रेवण ढोरे, सुर्यकांत बोराडे, दत्ता मेहेर, शिवाजी गायकवाड, अहेमद भोले, सत्यवान शिंदे, काटवटे, तय्यब मुजावर, रफिक मुजावर, शाहरूख मुजावर, सलीम मुजावर, जावेद पटेल, तौफीक मुजावर शरद डोरले, लक्ष्मीकांत माळी, महादेव गायकवाड, नागेश राऊत, राजा पाटील, नाना वाघमारे, अजिनाथ शेळके, लतीफ कुरैशी,मनोज जगताप, अशोक गवारे, बालाजी चोबे, रणजित अंधारे, सागर चोबे, दिपक पाटील, विकास जाधव, दादा होरे, बालाजी सौदळे, कैलास डागे, प्रताप नाना पाटील, अमोल गोडगे, कैलास जाधव, प्रदिप नेटके, दिपक गायकवाड, बंटी गुळमिरे, जमुन मुजावर, वचिष्ट बप्पा, संजय वाघ, अशोक खैरे, आप्पा गोडगे, शंकर चहाण, समाधान पिंगळे, आमाराम नाईकनवरे प्रताप नाना पाटील, औ पाटील, ऋषिकेश सुर्यवंशी, अक्षय गवारे, बालाजी गायकवाड व रक्तदाते उपस्थित आदी यावेळीश्री भगवंत रक्तपेठीचे जनसंपर्क अधिकारी गणेश जगदाळे, व्हाईस चेअरमन अमर धस, सुयोग निकम, राधिका बेले, सलोनी पवार, दिव्या शिंदे, मोमीन अल्फिया, विजय तोडकरी, प्रणाली घोंगाणे यांनी यशस्वीरित्या रक्त संकलन केले.

 
Top