धाराशिव (प्रतिनिधी)- समर्थ नगर येथील धनंजय हनुमंत वळसंगकर (वय 75) दि. 11 जून 2024 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. स्टेट बँक ऑफ हैदराबाद येथे हेड कॅशियर म्हणून काम केलेले आहे. समर्थ नगर येथील श्रीराम मंदिराचे ट्रस्टी व सचिव होते. शनिवार मंडळाचे सर्व सदस्य व बँकेचे कर्मचारी व मित्र मंडळ उपस्थित होते.

 
Top