धाराशिव (प्रतिनिधी) - राजर्षी शाहू ग्रामीण बहुउद्देशीय सहकारी पतसंस्था मर्यादित अरविंद नगर केशेगाव शाखा धाराशिव येथे छत्रपती शाहू महाराज यांची 150 वी जयंती मोठ्या उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अरविंद गोरे यांचे शुभहस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून साजरी करण्यात आली.

सदरील 150 व्या जयंती कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष भारत भाऊ सोनटक्के फत्तेसिंह  देशमुख शिवाजी केंडे, शिवाजी सुतार, सौ सत्वशीला गवळी,  किसनराव मते, दिलीप गणेश, अभिजीत माने,दिलीप पाठक नारीकर, राजेश पाटील, गणपती कदम, निलेश बारखेडे पाटील,बाकले संस्थेचे सर्व पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी  तसेच संस्थेचे सभासद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मल्टीस्टेटचे सर्व पदाधिकारी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


 
Top