धाराशिव (प्रतिनिधी)- भारत निवडणूक आयोगाने 40-उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक श्री. प्रमोद कुमार उपाध्याय आणि अतिरिक्त मोजणी निरीक्षक कौशिक कुमार पाल हे 4 जून रोजी होणाऱ्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी जिल्ह्यात दाखल झाले आहे. 

प्रमोद कुमार उपाध्याय यांचा मुक्काम सिंगोली रेस्ट हाऊस येथील वेरूळ सूट येथे असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 7821856813 हा आहे.त्यांच्याकडे 242- उस्मानाबाद,243- परंडा आणि 246 - बार्शी विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीची तर श्री कौशिक कुमार पाल यांचा मुक्काम सिंगोली रेस्ट हाऊस येथील अजिंठा सुट येथे असून त्यांचा भ्रमणध्वनी 9021270701 हा आहे. त्यांच्याकडे 239-औसा, 240- उमरगा व 241 तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीची जबाबदारी भारत निवडणूक आयोगाने सोपविली आहे.

 
Top