तुळजापूर (प्रतिनिधी)-मराठा साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळालेले तुळजापूर येथील देवीदास सौदागर यांचा लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे नेते रोहन देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अनिल जाधव, बाबा बेटकर ,बालाजी शिंदे, बबन सोनवणे, मकरंद लबडे,अभिजीत लोके, अनंत बुरांडे ,गुणवंत कोंनाळे सुहास साळुंखे, गिरीश देवलालकर, शिवाजी बोधले. तसेच तुळजापूर विधानसभा क्षेत्रातील भाजपचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top