धाराशिव (प्रतिनिधी)-देशाचे नेते काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुलजी गांधी यांच्या  55 व्या वाढदिवसानिमित्त बेबंळी ता. धाराशिव येथे जिल्हा परिषद कन्या प्रशाला, जिल्हा परिषद शाळा येथे  शालेय  साहित्याचे वाटप करण्यात आले. 

यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड.धिरज पाटील, मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष खलील सर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उमेश राजे निंबाळकर, डीसीसी बँकेचे संचालक मेहबूब पाशा पटेल, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रशांत काका पाटील, माजी नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, पंचायत समितीचे मा.उपसभापती सत्तार भाई शेख, ओबीसी चे जिल्हाध्यक्ष धनंजय  राऊत , अशोक बनसोडे,चंद्रकांत डांगे,दादा पाटील, सौरभ गायकवाड, संजय देशमुख, दत्ता डांगे,सरपंच बोदला दत्तु गायकवाड, सुशांत रोकडे , मुख्याध्यापिका सांगळे मॅडम ग्रा.प.सदस्य गुलाब दर्याजी, हनुमंत सरवदे, अहमद कुरेशी सगट भैया, सादिक शेख, बालाजी माने, असीफ पठाण जावेद शेख, मुन्ना गोसावी, अश्फाक शेख, बाबा बोरुडे ,सद्दाम शेख समीर मुस्ताक हुसेन सय्यद आदि काँग्रेस प्रेमी उपस्थित होते.

 
Top