भूम (प्रतिनिधी)-सतत राज्यात येणारा व नवोदय मधून प्रथम आलेला स्कॉलरशिप धारक मराठवाड्याचा राहुल बंडू पोळ रा. भूम याचा बार्शी सारख्या ग्रामीण भागातील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळात पहिलाच विद्यार्थी म्हणून आय. आय. टी बॉम्बे येथे नंबर लागला आहे. तो यापूर्वी इंडियन टॅलेंट परीक्षेत एक वेळा राज्यात दुसरा तर दुसऱ्या वेळी राज्यात चौथा आलेला आहे. तो गुरुदेव शाळा भूम येथे दहावीच्या परीक्षेत राज्यात आला होता. तसेच तो जीईई व  Advance मध्ये देशात सहावा आलेला असून Cet परीक्षेत 97.34% मार्क घेऊन राज्यात आलेला आहे.

 
Top