तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली.                                        

यावेळी बालिकेच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, प्रिति कोकरे, श्रावणी झिंजे, अनुश्री मदने, वीर कोकरे, शिवाजी कोकरे यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी उपसरपंच श्रीमंत फंड, विठ्ठल लामतुरे,माजी सरपच महादेव खटावकर, हनुमंत कोळपे, कृष्णा पडूळकर, अजित कदम,शिवाजी पडूळकर, बालाजी बंडगर, नवनाथ पसारे, गोरोबा पाडूळे, विजय पडूळकर, रणधीर सलगर, अप्पा कोकरे, अनिल केळे, ॲड. दशरथ कोळेकर, अभिजित सराफ,वैभव पाडूळे, अर्शाद मुलांनी, जुनेद मोमीन, नवनाथ नाईकवाडी,अनिल ठोंबरे,किरण कदम,बापू नाईकवाडी, नामदेव कांबळे, अभिमान रसाळ, बालाजी पांढरे व नागरिक उपस्थित होते.

 
Top