धाराशिव (प्रतिनिधी) - शहरातील शिवशंभूपंढरी वसाहतील सार्थसत्य निवासी अखिल भारतीय सहकार भारतीचे राष्ट्रीय संगठन प्रमुख संजय पाचपोर यांचा जिल्हा धाराशिव संस्कार भारती समितीच्या वतीने शाल, कुर्ता, भगवत गीता देऊन  देवगिरी प्रांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रांत पदाधिकारी सतिश कमल रंगनाथ कोळगे, विद्यापीठ सदस्य जेष्ठ पत्रकार देविदास पाठक, संस्कार भारती प्रांत चित्रकला विधा प्रमुख शेषनाथ केशरबाई दगडोबा वाघ, जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी यांचेहस्ते सत्कार करण्यात आला तसेच त्याचे समवेत जालना सहकार भारतीचे विजय देशमुख, धर्माबाद सहकार भारतीचे प्रवीण गायकवाड यां चाही भगवत गीता देऊन सन्मानित केले. या प्रसंगी संकेत, अनिकेत वर्षा सतिश कोळगे, कार्यकर्ता शुभम , पूर्व प्रचारक कृष्णा गव्हाणे , सार्थकी, सत्यहरी सुदर्शना शेषनाथ वाघ उपस्थित होते.

 
Top