तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील बसस्थानकात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. धाराशिव तालुक्यातील तेर येथील बसस्थानकात प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले असल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे . त्यामुळे नागरीकात तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.


तेर येथील बसस्थानकात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.सबंधितानी तातडीने घाण काढून स्वच्छता करणे आवश्यक आहे.-सचिन पांढरे,तेर.

 
Top