धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्हायाचे भुमी पुत्र माजी मंत्री डॉ पद्मसिंह बाजीराव पाटील यांच्या जन्मदिवसानिमीत्त धाराशिव शहरामध्ये धारासुर मर्दीनी देवीची आरती व महापुजा करण्यात आली.  तसेच काळा मारुती मंदीर येथे मारुतीची आरती करण्यात आली व खाजा शमशोद्दीन दर्गा येथे चादर चढवण्यात आली.डॉ पद्मसिंह बाजीराव पाटील यांना निरोगी व दिर्घ आयुष्य लाभो अशी पार्थना भारतीय जनता पार्टी धाराशिव यांच्या कडुन करण्यात आली. 

या वेळी माजी नगराध्यक्ष तथा जिल्हाउपाध्यक्ष सुनिल काकडे, माजी उपनगराध्यक्ष तथा शहराध्यक्ष अभय इंगळे, चंद्रजित जाधव सर, अभिजीत काकडे, बापु पवार, पांडुरंग लाटे सर, अमोल राजेनिंबाळकर, संदिप इंगळे, अमोल पेठे, राजकुमार पवार, किशोर पवार, शमी मशायक, आरेफ मुजावर, जे.के.दादा, सलमान शेख, महेमुद मुजावर, रोहित देशमुख, सागर पवार, अनिल पवार, सागर दंडनाईक, समीर पठान, फहाद सिद्धिकी, प्रसाद मुंडे, चैतन्य माने आदी कार्यकर्ते उपस्थीत होते.

 
Top