तेर (प्रतिनिधी) -धाराशिव तालुक्यातील तेर येथे नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या कळबंडे हॉस्पीटलचे उद्घाटन पृथ्वीराजसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी डॉ.विवेक कळबंडे, डॉ.प्रतिक्षा कळबंडे- पाटील ,तेरचे उपसरपंच श्रीमंत फंड,तेर सोसायटीचे चेअरमन सतिष कदम,माजी सरपंच नवनाथ नाईकवाडी, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य जुनेद मोमीन, नवनाथ पसारे, नरहरी बडवे, अप्पा काळे, मज्जित मनियार,सत्यप्रेम मुंडे, राधाबाई मुंडे,अंबेवडगाचे  सरपंच बंडूनाना घोळवे, ईला येथील सरपंच पांडुरंग पाटील, बजरंग पाटील व नागरिक उपस्थित होते.

 
Top