तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे स्वातंत्र्यविर वि.दा.सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली.                                           

यावेळी डॉ.गुरूप्रसाद चिवटे,गोरख माळी, अभिजित सराफ,भारत आंधळे, नवनाथ ठोंबरे, प्रदिप कचरे, राजकुमार लोमटे, ओंकार चिवटे, किरणं अबदारे, अक्षय पाडुळे,पवण भंडारे, अविनाश पाडुळे, नरहरी बडवे,शिवाजी पडूळकर,अक्षय पाडूळे,मनोज नाईकवाडी,अनिकेत बिटे,राम माने, वैभव पाडूळे आदी उपस्थित होते.

 
Top