तुळजापूर  (प्रतिनिधी) - संपूर्ण आयुष्य लोककल्याणकारी कार्यासाठी वेचणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना राष्ट्रवादी काँगेस पक्ष (शरदचंद्र पवार) तुळजापुर वतीने जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, दत्तात्रय सगट, चांद नदाफ, संजय मोटे, महेबुब नदाफ, समाधान धकतोडे, शरद जगदाळे,गणेश नन्नवरे, सुनील घोडके आदी उपस्थित होते.

 
Top