तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 वी जयंती दिपक चौकात प्रतिमा पुजन करुन साजरी करण्यात  आली. याप्रसंगी धनगर समाजातील जेष्ट कार्यकर्ते दिपक  पैलवान, पांडुरंग हुंडेकरी, सतीश पैलवान, केदार वाघुलकर, समर्थ पैलवान, अण्णा बंडगर, बिरुदेव सोनटक्के, नितिन पैलवान, दत्ता हुडेकरी व इतर समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 
Top