तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील आगतराव राम कोळपे यांचे 20 में ला सकाळी ह्दय विकाराने  निधन झाले.

त्यांचे वय 60  होते.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा,एक मुलगी,सून,नातवंडे असा परिवार आहे.

 

 
Top