परंडा (प्रतिनिधी)- परंडा शहरातील एस. पी. ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थीनी अंजली सुरेश घाडगे हिने 12 वी बोर्ड परिक्षेत विज्ञान शाखा ( इंग्रजी माध्यम ) मधून 87. 33 टक्के गुण घेऊन परंडा तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल तालुक्यातील श्रीक्षेत्र सोनारी येथील श्रीकाळ भैरवनाथ देवस्थन च्या वतीने विश्वस्त तथा मुख्य पुजारी संजय महाराज पुजारी यांनी श्रीकाळभैरवनाथ मंदिर येथे गुरुवार ( दि .23 ) पालकासह सत्कार केला.

 
Top