धाराशिव (प्रतिनिधी)-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन, विकासात्मक, रचनात्मक कार्य करणारे लोकनेते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून व आमदार विक्रम काळे, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या प्रमुख उपस्थीत मध्ये व राजसिंहा राजेनिंबाळकर जिल्हाध्यक्ष भाजप युवा मोर्चा व माजी सरपंच प्रमोद पाटील यांच्या पुढाकाराने भारतीय जनता पार्टी मध्ये धाराशिव शहरातील जय बजरंग ग्रुप संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते गणेश घोडके, अमर जाधव, संजय चौगुले, प्रशांत पवार, सचिन कदम, ईश्वर पवार, कपिल घोडके, बालाजी कुमटे,  कृष्णा घोडके, तुषार चव्हाण, राहुल बोडके, शिवाजी जाधव, कार्तिक घोडके, विराट घोडके, सौदागर शिंदे, अविनाश चौगुले, विराट चौगुले, सोमनाथ जाधव, आकाश कुराडे, पंकज राठोड, श्रीनाथ जाधव, बालाजी जाधव, शिवम निंबाळकर, गणेश पवार लखन सावंत, महादेव महाजन, नागेश शिंदे, राहुल घोडके, ओमकार घोडके, सिद्धांत गिरी, अजय पाटील, सचिन माळी, सोहेल शेख, अशोक लेनेकर, वैभव वाघे, लहू घोडके, बालाजी कदम, प्रवीण राऊत, आलो तांदळे, ऋषी घोडके, प्रवीण चव्हाण, बंटी मंजुळे, अविनाश चव्हाण, सोमनाथ धोतरे, अंकुश घोडके, प्रशांत धोतरे, वसंत घोडके, अंकुश घोडके, सुंदर कुराडे, काशिनाथ दांडगुळे, सुरज देवकर, सतीश पवार, विशाल धोत्रे, राजू धोत्रे, नामदेव घोडके यांच्या सह मोठ्या संख्येने युवकानी प्रवेश केला व उस्मानाबाद लोकसभा महायुतीचे उमेदवार सौ. अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांना निवडुण आण्ण्याचा द्रुड निश्चय युवकांनी केला.


 
Top