तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रेस उत्साहाने प्रारंभ झाला.

एकादशीमुळे आ.राणाजगजितसिंह पाटील, मंदिर प्रशासक रूपाली कोरे,दत्तात्रय मुळे, प्रशांत वाघ यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते. यावेळी हभप रघुनंदन महाराज पुजारी, पद्माकर फंड, डॉ. सरपंच दिदी काळे, उपसरपंच श्रीमंत फंड, साहेबराव सौदागर, डॉ.गुरूप्रसाद चिवटे, मज्जित मनियार, नवनाथ पसारे, विलास रसाळ,व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top