तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील म्होतरवाडी शिवारात वादळी वाऱ्यामुळे शेतातील विद्युत डिपी कोलमडून पडला.

धाराशिव तालुक्यातील म्होतरवाडी परीसरात 23 में ला दुपारी साडेचारच्या दरम्यान जोरदार वादळी वाऱ्यामुळे फुलचंद माने यांच्या गट नंबर 43 शेतजमिनीमध्ये स्वतंत्र उभा केलेला विद्युत डिपी कोलमडून पडला व विद्युत तारा तूटून पडल्या.

 
Top