तुळजापूर (प्रतिनिधी)-   तिर्थक्षेञ तुळजापूर येथे  महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ  बुधवार दि. 24 एप्रिल रोजी सांयकाळी सहा वाजता जुन्या बस स्टैंड जवळ, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खा. शरद पवार यांची जाहीर सभा आयोजित केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडुन भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सौभाग्यवती अर्चनाताई पाटील उभ्या असल्याने शरद पवार तिर्थक्षेञ तुळजापूरात काय बोलणार याची प्रचंड उत्सुकता मतदारांना लागली आहे. 


 
Top