तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ  तुळजापूर येथे सोमवार दि. 29 एप्रिल रोजी हैद्राबाद सुरमणीचे भजन सम्राट श्री मुरारीजी दायमा यांच्या भजन संध्येचे आयोजन केले आहे.

येथील युवा उधोजक दिनेशभाई अग्रवाल युटीआर तुळजापूर च्या वतीने सोमवार दि. 29 एप्रिल रोजी राञी आठ वाजता श्रीनाथ लाँन्स नळदुर्ग रोड येथे श्री माताजी का विशाल जागरण व भजन संध्याचे  आयोजन केले आहे. तरी या भजन संध्येचा लाभ घेण्याचे आवाहन दिनेश खुशीराम अग्रवाल, दिपक खुशीराम अग्रवाल, कृष्णा दिपक अग्रवा, शिव दिनेश अग्रवाल, समस्त अग्रवाल परिवार, मित्रगण परिवार तुळजापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.


 
Top