धाराशिव (प्रतिनिधी)-क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या 197 व्या जयंतीनिमित्त प्रसेना प्रतिष्ठानच्यावतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे, प्रसेनाचे अध्यक्ष संदिप बनसोडे, स्वप्निल बनसोडे, क्षमीनल सरवदे, निखिल शिरसाटे, दत्ता पेठे, श्याम जहागीरदार, अमित बनसोडे, आकाश बनसोडे, दादासाहेब मोटे, रूपेश बनसोडे, जीवन भालशंकर आदी उपस्थित होते.


 
Top