भूम (प्रतिनिधी)- श्रीराम नवमी उत्सवा निमित्त दि 23 मंगळवार रोजी संगीत अलंकार संजय गरुड पुणे यांची शास्रीय संगीताचा कार्यक्रमाचे अयोजन उत्सव समितीच्या वतीन करण्यात आले. या संगीत मेजवाणीचा लाभ भूम शहर व परिसरातील श्रोत्यांनी घ्यावा असे अवाहण करण्यात आले. दि 23 एप्रील रोजी रात्री 9 वाजता श्रीराम मंदीर कसबा येथे प्रारंभ होणार आहे.


 
Top