तेर (प्रतिनिधी)- गुढीपाडवा निमित्ताने धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली.

तसेच श्री संत गोरोबा काका मंदिरात धनंजय महाराज पुजारी यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली.


 
Top