धाराशिव (प्रतिनिधी)-माजी मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी तथा धाराशिव शहराच्या माजी नगराध्यक्ष व जिल्हा स्काऊट गाईडच्या माजी अध्यक्ष पुष्पाताई चंद्रहास पाटोदेकर  (वय 87) यांचे 9 एप्रिल 2024 च्या सकाळी सात वाजता वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, जावाई, नातू, सुन असा परिवार आहे. 


 
Top