परंडा (प्रतिनिधी) - शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे व महाविकास आघाडी लोकसभेचे अधिकृत उमेदवार तथा उस्मानाबादचे  खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना धाराशिव जिल्हासंपर्कप्रमुख सुनिल काटमोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख रणजीत पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख मेघराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत परंडा येथे आढावा बैठक पार पडली.

या बैठकीस सभापती जयकुमार जैन, समन्वयक जनार्धन मेहेर, माजी नगराध्यक्ष सुभाष शिंदे, शहरप्रमुख रईस मुजावर, माजी उपनगराध्यक्ष ईस्माईल कुरेशी, महीलाआघाडी तालुकासंघटक छायाताई जोगदंड, उपतालुकाप्रमुख दिलाप रणभोर, उपतालुकाप्रमुख रमेश गरड, उपतालुकाप्रमुख शिवाजी कासारे, उपतालुकाप्रमुख बुध्दीवान गोडगे, उपशहरप्रमुख उमेश परदेशी, मन्नान बासले, विजय खरसडे, सुदाम देशमुख, हरि नलवडे, किरण शिंदे, अनिकेत काशिद, जावेद बागवान, दिपक गायकवाड, शाहु खैरे, अशोक गवारे, शिवाजी देवकर, सागर ठवरे, बिभिषण घोगरे, प्रदिप नेटके, भगवंत लांडगे, आब्बास मुजावर, बाबुराव गायकवाड, संजय कदम, तुषार पाटील, भास्कर शिंदे, दादा होरे, मकरंद जोशी, संतोष गायकवाड, प्रशांत गायकवाड, संजय वाघ, सुहास कदम, रावसाहेब काळे, संतोष करळे, महेश करळे, सत्तार पठान आदी सर्व परंडा तालुका व शहरातील प्रमुख पदाधिकारी शाखाप्रमुख ,वार्डप्रमुख , बुथप्रमुख व निष्ठावंत शिवसैनिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top