धाराशिव (प्रतिनिधी)-क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव शहरातील महात्मा फुले चौक येथे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास दादा पाटील,यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी महादेव माळी,पृथ्वीराज चिलवंत,मसुद शेख,सोमनाथ गुरव, रवि कोरे आळणीकर,पंकज पाटील,चंद्रशेखर सुरवसे,महादेव माळी ,पृथ्वीराज चिलवंत ,सचिन चौधरी,अमर माळी,चंद्रशेखर सुरवसे,सौदागर गोरे,दत्ता गोरे माळी,बळीराम माळी ,चंद्रकांत गोरे ,गोविंद गोरे ,भास्कर गोरे,बाळू माळी,किशोर माळी, राजाभाऊ माळी,लक्ष्मण माने,सचिन दिलपाक यांच्यासह बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top