धाराशिव (प्रतिनिधी)- श्रीपतराव भोसले हायस्कूल धाराशिव मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले,याप्रसंगी उप मुख्याध्यापक  एस. बी. कोळी, पर्यवेक्षक वाय.के. इंगळे, आर.बी. जाधव,सुनील कोरडे, धनंजय देशमुख, श्रीमती बी.बी. गुंड,  निखिलकुमार गोरे, फाऊंडेशन प्रमुख विनोद आंबेवाडीकर यांच्यासह शिक्षक- शिक्षिका शिक्षकेत्तर उपस्थित होते.


 
Top