धाराशिव (प्रतिनिधी)- जि. प.प्राथमिक शाळा आळणीच्या विद्यार्थ्यांचे ज्युनिअर आयएएस परीक्षेबरोबरच आणखीन एका (राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा) स्पर्धा परीक्षे मध्ये  घवघवीत यश संपादन केले.

इयत्ता तिसरी यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये  निंबाळकर श्रद्धा गणेश_ 200 पैकी 184, वीर दिव्या धनंजय 200 पैकी 154, गाडे अर्पिता नवनाथ _200 पैकी 154, कोरे शिवकुमार मधुकर _200 पैकी 146, कोरे विघ्नेश राहुल _200 पैकी 122.

इयत्ता दुसरी- स्वराज अण्णासाहेब राऊत , 200 पैकी 172 गुण, राजकन्या दत्ता वीर , 200 पैकी 168 गुण, कार्तिक संदीप पाटील ,200 पैकी 114 गुण. इयत्ता दुसरी- आदित्य धनंजय वीर  200 पैकी 144, राजलक्ष्मी आगतराव किरदत्त 200 पैकी  112. वरील यशस्वी विद्यार्थ्यांना श्रीमती डोंगरे वर्षा, म्हेत्रे सत्यशीला, ढगे सुलक्षणा, वीर राधाबाई यांनी अध्यापन केले यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे केंद्रप्रमुख शेषेराव राठोड,मुख्याध्यापक श्री बशीर तांबोळी यांनी गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले.


 
Top