तेर (प्रतिनिधी) - धाराशिव तालुक्यातील तेर येथे आयोजित तेरणा प्रिमियम लिग स्पर्धेत शिवनेरी वॉरीयस क्रिकेट संघ प्रथम विजेता ठरला.

तर व्दितीय विजेता रायगड मावळा क्रिकेट संघ विजेता ठरला. तर मॅन ऑफ दि सिरीज बालाजी पांढरे विजेता ठरला. तर बेस्ट बॉलर म्हणून शितल बुबने विजेता ठरला. विजेत्याना माजी सरपंच नवनाथ नाईकवाडी, उपसरपंच श्रीमंत फंड, प्रविण साळुंके, अजित कदम, नवनाथ पसारे,मंगेश फंड यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी क्रिकेटप्रेमी युवक उपस्थित होते.


 
Top