तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर येथील आझाद बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने मंगळवार दि. 02 रोजी जामा मस्जिद येथे जर वर्षी प्रमाणे याही वर्षी इफ्तारी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या इफ्तारी पार्टीत शेकडो हिंदू-मुस्लीम बांधव एकत्र बसून या पवित्र रमजान महिन्याचा उपास (रोजा) सोडण्यात आला.

याप्रसंगी, युवा नेते विनोद गंगणे, अविनाश गंगणे, औदुंबर कदम, नरेश अमृतराव, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष गोकुळ शिंदे, माजी नगराध्यक्ष बापू कणे, पत्रकार श्रीकांत कदम, प्रदीप अमृतराव, गोविंद खुरुद, सचिन ताकमोगे, संजय खुरुद, शुभम कदम, सिद्दीक पटेल, अमीर शेख, जुबेर शेख, डॉ. नरवडे, डॉ. क्षीरसागर, डॉ. मोटे, शेटे, उपस्थित होते.

यावेळी, शांताराम पेंदे, अभिजीत कदम, वंचित बहुजन आघाडीचे नेते मिलिंद रोकडे, जिवन कदम, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रोजगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब शितोळे, दिनेश क्षीरसागर, राजेश्वर कदम, समर्थ पैलवान, रोहीत चव्हाण, फेरोज पठाण, रईस सिद्दिकी, मुसा नदाफ, मतीन बागवान, मंजूर बागवान, इमरान बागवान, अश्फाक शेख, अश्फाक सय्यद, आरेफ बागवान, रफीक बागवान, रियाज शेख, राजाभाई शेख, आझाद बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सर्व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.


 
Top