तुळजापूर (प्रतिनिधी)- महामानव  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त तुळजापूर तालुका  पत्रकार संघाच्या वतीने डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन  करण्यात  आले. यावेळी पञकार श्रीकांत कदम, प्रदीप अमतराव, संजय खुरुद, ज्ञानेश्वर गवळी, शुभम कदम, सुरज बागल, सिध्दीकी पटेल, सचिन ठेले, सतिश फत्तेपूरे  सह पञकार मंडळी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.


 
Top