धाराशिव (प्रतिनिधी)-येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले चौक येथे  महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 

यावेळी तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, भाजपाचे माजी जिल्हाअध्यक्ष नितीन काळे, माजी नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुनील काकडे, क्रांतीसुर्य महात्मा फुले मध्यवर्ती जयंती उत्सवाचे अध्यक्ष अमर माळी, भटके विमुक्त जाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष कमलाकर दाने, महात्मा फुले जन्मोत्सव समितीचे मार्गदर्शक व सदस्य सुवर्णकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री दत्ता माळी, अमोल सुरवसे, चंद्रशेखर सुरवसे, बळीराम राऊत, भास्कर गोरे सर, गोविंद गोरे, विकास माळी, शिवसेनेचे मागासर्गीय विभाग जिल्हाप्रमुख अमित बनसोडे, उपशहर प्रमुख रजनीकांत माळाळे, शिवसेना शहर संघटक रणजीत चौधरी, युवासेना शहरप्रमुख सागर कदम, प्रवीण पवार, अभिजित देडे, सादिक तांबोळी, रवी देवकते, ज्ञानेश्वर ठवरे, अक्षय माळी, गणेश जाधव, अजिंक्य आगलावे, मयूर माळी, योगेश तुपे, बबलू वांडरे, शुभम पांढरे, राजेश किरदत्त, दिनेश तुपे उपस्थित होते.


 
Top