तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ येथील रामवरदायनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल  येथे  “रुग्णासाठी निशुल्क मदतीचा हात या उपक्रमाचा शुभारंभ 

बुधवार दि. 17 एप्रिल रोजी  रामनवमीच्या  शुभ मुहूर्तावर श्रीतुळजाभवानी मातेचे  मंहत तूकोजीबुवा यांच्या शुभहस्ते  प्रभु श्रीरामचंद्र व श्रीतुळजाभवानी प्रतिमा पुजन  करुन करण्यात आला.

यावेळी डॉ. अजिंक्य वडगण,  संचालक विशाल रोचकरी, डॉ. सत्यवान कापसे, नरेश अमृतराव, विजय कंदले, वाघमोडे, ओंकार शिंदे, अफीम शेख, राजेंद्र शिंदे, दत्ता क्षिरसागर, अदित्य नवगिरे, युवराज तावसकर, जोतीबा सिरसट  शहरातील पञकार उपस्थितीत होते.


 
Top