तेर (प्रतिनिधी)- वीज अंगावर पडल्याने गायीचा मृत्यू झाल्याची घटना धाराशिव तालुक्यातील म्होतरवाडी शिवारात 20 एप्रिलला दुपारी घडली.

धाराशिव तालुक्यातील तेर येथील माधव मगर यांच्या म्होतरवाडी शिवारातील गट क्रमांक 56 मंधिल शेतात गाय चरत असताना दुपारी चारच्या दरम्यान अंगावर वीज पडल्याने गायीचा जागीच मृत्यू झाला.


 
Top