तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर ईडीने कारवाई केल्याच्या निषेधार्थ मोदी सरकारचा इंडिया आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यानी निषेध व्यक्त केला.

यावेळी तानाजी पिंपळे, महादेव खटावकर, कानिफनाथ देवकुळे, श्रीमंत तेरकर, अभिमान रसाळ, धनंजय आंधळे, अविनाश इंगळे,हिज्जु काझी, अभिजित देवकुळे, दत्ता तेरकर, दत्ता कांबळे, अमोल कसबे, शाकीर मुलांनी, शेरखान अली, मसूद काझी, राजपाल देशमुख,सागर गोडसे, रणधीर सलगर, बापू नाईकवाडी आदी उपस्थित होते.


 
Top