धाराशिव (प्रतिनिधी)-संस्कार ज्युनिअर आय.ए.एस. कॉम्पिटेशन स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थी, पालक व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सत्कर सपन्न. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणी च्या  शाळेत विद्यार्त्याना स्पर्धा परीक्षेची ओळख व्हावी, स्पर्धा परीक्षेची भीती नाहीशी व्हावी व भविष्यात स्पर्धा परीक्षेत विद्यार्त्याना यश मिळावे म्हणून आळणी शाळेत इयत्ता दुसरी पासून आय. ए. एस. परीक्षेची तयारी करून घेतली जाते. गेल्या महिन्यात राज्यस्तरीय झालेल्या या परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणी च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरारोवला गेला सदर जूनियर आयएएस परीक्षेत यशस्वी विद्यार्थी खालील प्रमाणे.

इयत्ता तिसरी 

निंबाळकर श्रद्धा गणेश 300 पैकी 252 गुण मिळवून राज्यात 13 रँक, माळी राज शहाजी 300 पैकी 202 गुण घेऊन घेऊन राज्यात 38 रँक, कोरे शिवकुमार मधुकर 300 पैकी 192 गुण घेऊन राज्यात 43 रँक, वीर दिव्या धनंजय 300 पैकी 182 गुण घेऊन राज्यात 48 रँक, कोरे विघ्नेश राहुल 300 पैकी 168 गुण घेऊन राज्यात 55 रँक, गाडे अर्पिता नवनाथ 300 पैकी 166 गुण घेऊन राज्यात 56 रँक, माळी गणेश अंकुश 300 पैकी 158 गुण घेऊन राज्यात 60 रँक, तांबे देवयानी हनुमंत 300 पैकी 146 गुण घेऊन राज्यात 66 रँक, एडके तेजस तानाजी 300 पैकी 144 गुण घेऊन राज्यात 67 रँक, कदम श्रावणी संतोष 300 पैकी 124 गुण घेऊन राज्यात 77  रँक, निंबाळकर समृद्धी पांडुरंग 300 पैकी 118 गुण घेऊन राज्यात 80 रॅक, यादव ईश्वरी राम 300 पैकी 88 गुण घेऊन राज्यात 95 रँक.

 इयत्ता दुसरी 

स्वराज आण्णासाहेब राऊत 200 पैकी 154  गुण घेवून राज्यात 20, वैष्णवी हरिदास भांडेकर 200 पैकी 144 गुण घेवून राज्यात 25, राजकन्या दत्ता वीर 200 पैकी 120 गुण घेवून राज्यात 37.

इयत्ता 2 री  (अ)

राजनंदनी रंगनाथ देशमुख 200पैकी 138 गुण घेऊन राज्यात 28, आदित्य धनंजय वीर 200पैकी 126गुण घेऊन राज्यात 34, राजलक्ष्मी आगतराव किरदत्त  200 पैकी 94 गुण घेऊन राज्यात  50, आर्या चंद्रकांत तौर  200 पैकी 90गुण घेऊन राज्यात 52, तेजस्वनी चंद्रशेखर  वीर 200 पैकी 80 गुण घेऊन  राज्यात 57. 

 इयत्ता चौथी

प्रथमेश संभाजी वीर  300 पैकी 174  गुण घेवून राज्यात 48 वा, प्राची चंद्रकांत तौर 300 पैकी 166 गुण घेवून राज्यात 52, धनश्री सिध्देश्वर माळी 300 पैकी 126 गुण घेवून राज्यात 72, नकुल रामराजे वीर 300 पैकी 104   गुण घेवून राज्यात 83 रॅक.

वरील सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक व त्यांना मार्गदर्शन करणारे श्रीमती वर्ष्या डोंगरे, मंजुश्या नरवटे, सत्यशीला म्हेत्रे, सुलक्षणा ढगे यांचा मुख्याध्यापक बशीर तांबोळी व गावकर्यांतर्फे सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्यामराव लावंड तर प्रमुख पाहुणे म्हणून गावातील जेस्ट नागरिक तसेच असंख्य पालक उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक बशीर तांबोळी यांनी केले. तसेच अनेक पालकांनी शाळेविषयी कौतुक केले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती क्रांती मते यांनी केले तर आभार वर्षा डोंगरे यांनी मानले.


 
Top