तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील गौरव झाडे यांची राज्य कर निरीक्षकपदी गट ब पदी निवड झाल्याबद्दल तेर येथे सत्कार करण्यात आला.

यावेळी नेताजी फंड, अर्चना फंड,रवि पवार उपस्थित होते


 
Top