तुळजापूर (प्रतिनिधी) -  धाराशिव जिल्हा मराठी पञकार संघ जिल्हाउपाअध्यक्ष मा श्रीकांत  कदम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

शनिवार दि23रोजी श्रीकांत कदम यांनी श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर महंतानी त्यांचे अभिष्टचिंतन केले नंत र विविध सामाजिक संघटना राजकिय पक्ष यांनी  वाढदिवसा निमित्ताने सत्कार करुन केक कापुन वाढदिवस साजरा केला.


 
Top