तुळजापूर (प्रतिनिधी) -  येथील पोलीस स्टेशनचे गोपनीय शाखेचे पोलीस हवालदार रवि भागवत यांना शारदीय नवरात्र महोत्सव काळात व इतर बंदोबस्तामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल वार्षिक तपासणीमध्ये त्यांना आय जी च्या हस्ते  प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. 


पोलिस हवालदर रवी भागवत यांना पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी  पञकार संघाचे जिल्हाउपाअध्यक्ष श्रीकांत कदम  संजय खुरुद, सचिन ताकमोगे,अजित चंदनशिवे, ज्ञानेश्वर गवळी व सतिश फत्तेपुरे, शुभम कदम इत्यादी पत्रकार उपस्थित होते.


 
Top