धाराशिव (प्रतिनिधी)- क्रांतीसुर्य अण्णासाहेब पाटील समाजकार्य महाविद्यालय  धाराशिव येथे मराठ्यांचे क्रांतीसुर्य मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या जीवाचे बलिदान देणारे अण्णासाहेब पाटील यांची पुण्यतिथी प्रथमेश पुष्पहार व अभिवादन करून करण्यात आले. 

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ.महेश राजेनिंबाळकर, कुलदीप सावंत, विष्णू इंगळे, विजय पवार, पांडुरंग मते मुकुंद घाटगे,संकेत सूर्यवंशी, खंडू राऊत,गौरव बागल, आनंद जाधव, तुषार ताकभाते, प्रवीण साळुंके, अभी घुटे, शुभांगी थोडसरे, सह महाविद्यालयाचे कर्मचारी, विद्यार्थी यांची उपस्थिती होती.


 
Top