परंडा (प्रतिनिधी) -आज परंडा तालुक्यातील बहुसंख्य रामभक्त रामजन्मभूमी अयोध्या येथे दर्शनासाठी निघालेल्या रामभक्तांना माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे उपस्थित राहुन पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

 यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष ॲड.गणेश खरसडे, जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, जिल्हा चिटणीस सुजित परदेशी, ता.सरचिटणीस धनाजी गायकवाड, ता.उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, मुकुंद चोबे, ता.कोषाध्यक्ष परसराम कोळी, शरद कोळी तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top