तेर-धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्रशालेतील अनंत हाके यांना केंद्र प्रमुख म्हणून पदोन्नती मिळाल्याबद्दल तेर येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेत मुख्याध्यापिका सुरेखा कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


 
Top