तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे मुलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 60 विद्यार्थी , विद्यार्थीनीना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तेर येथील विशाल लोमटे यांच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडी कार्यकर्ती जोशीला लोमटे यांनी 60 विद्यार्थी, विद्यार्थीनीना शालेय साहित्य वाटप केले.


 
Top