तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेरणानगर येथील तेरणा शेतकरी साखर कारखाना प्रशालेतील पर्यवेक्षक हनुमंत कोळपे सेवानिवृत्त झाल्याबद्दल प्रशालेत कोळपे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. बालाजी तांबे, एस.डि.कुंभार, राजेंद्र पाटील,एस.एस.पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


 
Top