सोलापूर (प्रतिनिधी)- मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव  यांनी 29 मार्च 2024 रोजी सोलापूर विभागातील मराठावडा रेल्वे कोच फॅक्टरी लातूरची व्यापक  पाहणी केली.त्यामध्ये सर्व वर्कशाप, पेंटिंग डेपो, असेम्बल डेपो इत्यादी डेपोची व्यापक पाहणी केली.

यावेळी सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार दोहारे सोलापूर विभागाचे वरिष्ठ विभागीय अभियंता (समन्वय) श्री. चंद्रभूषण उपस्थित  होते.


 
Top