तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका मंदिरात विजया एकादशीमुळे द्राक्षाची सजावट करण्यात आली.

यावेळी द्राक्षाची सजावट धनंजय महाराज पुजारी, रघुनंदन महाराज पुजारी, गोंविद महाराज पांगरकर, ध्रुवराज पुजारी, पृथ्वीराज पुजारी, मेघराज पुजारी, विजय डक यांनी केली.विजया एकादशीमुळे मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासूनच गर्दी केली होती.


 
Top